Friday, October 22, 2010

Sur tal- A Marathi Charoli

सूर ताल जेव्हा जुळते तुझे नि माझे,
गीत बनते हे तेव्हा अपुल्या प्रेमाचे,
कधी न होऊ दे आपल्या प्रेमात दुरावा,
कारण ह्यातच आहे एका सुंदर जीवनाचा पुरावा

-Ojas  Chavan